अनुदिनी ५२ / Blog 52 - 'Planning, Planning & Planning'

नमस्कार मंडळी!

"माणूस हा प्लॅनिंग करता नसून माणसासाठी प्लॅनिंग आहे"

तर त्यामुळे प्लॅनिंगला किती महत्व द्यायचे हे आपणच ठरवले पाहिजे.

अहो, ह्या नियोजनातील अविभाज्य घटक 'भाववाढ'. जो आपल्या हातात नाही. आणि ज्या गोष्टीवर आपण प्रभाव टाकू शकत नाही अशा घटकावर विसंबून आपली आर्थिक गणिते किती अचूक ठरणार?

हा, तर मी काय म्हणत होतो!

तर, पुढच्या, पुढच्या, म्हणून येणाऱ्या जबाबदाऱ्यांचे किती नियोजन करायच कि वो!

मुळात किती योजना आखायच्या?

नोकरी लागल्यावर जवानीच्या जोशमधे स्वतःकरता खर्च करतांना ह्या सर्व गोष्टींची जाणीव होत नाही.

पस्तीशी पार करता, करता मुलांच्या 'स्कूल' च्या फियांचे आकडे समजायला लागल्या नंतर 'शाळेचे', 'स्कूल' असे बारसे झाल्यावर ऐवढा फरक पडलेला पाहून पश्चिमेकडील ‘DINK' (Double Income No kids) पॅालीसीची आठवण आल्या शिवाय रहात नाही.

सालं, आपण वेस्टनकलचर् ऐवढे ईझीली फॅालो करतो तर हे करायला काय हरकत आहे?

मोदींना म्हणावं येवढ्या योजना राबवत आहात तरं ही पण राबवा म्हणजे येत्या किती वर्षात ते नाही सांगू शकत पण आपल्या भारतवर्षात सर्वांगीण फरक नक्कीच पडेल.

असो, मुद्दा होता कश्याला सालं ते फासनान्शियल प्लॅनिंग हवे.

का गरजेचे आहे?

मंडळी! आर्थिक गुंतवणुकितील गणितातल्या आकड्यां सोबतची दोस्ती किती जरी सांभाळली तरी ती दोस्ती ‘मस्त भुकेच्या वेळी जेवण, झोपेच्या वेळी झोप आणि कुटुंबासोबत वेळ’ ह्याचे प्लॅनिंग,वेळापत्रक देऊ शकणार नाही.

आणि राव, हेच तर मुळी सांभाळता येणे गरजेचे आहे! ह्याच प्लॅनिंग must!

ह्या प्लॅनिंगसाठी कोण्या PFM (Personal Financial Manager) ची गरज नाही.

त्यामुळे सर्वप्रथम स्वतः स्वतःचे PFM बना.

“In preparing for battle I have always found that plans are useless, but planning is indispensable”-Gen. Eisenhower

असे जरी आयसेनहावर म्हणून गेला असला तरी,

ह्यात थोडा बदल करून मी म्हणेन कि “जगण्याच्या लढाईत,संसारात आर्थिक गणितं, नियोजन सांभाळणे हे गरजेचे आहे पण कोणती आणि किती किंमत मोजून” ते महत्वाचे.

काय मंडळी, पटतयं का?

--------------------------------------------------------------------------

Hello Friends!

“Humans are not for planning but planning is for humans”

Therefore, it is we, who should decide as to how much importance we give to planning.

The most in-separable part of planning is inflation, which is not in our control. And the thing which we cannot influence, then how can our financial calculations be correct if it is dependent on such elements?

So, what was I saying!

How much planning can we do anticipating the new and forth coming responsibilities, how many proposals should we vet?

We do not realize this when we start earning in the young age and spend the earnings on selves.

By the time we cross 35, we start understanding the exorbitant amount of fees that has to be paid in the school and this definitely reminds us the western policy of “DINK”

Actually, we adopt the western culture so soon, but then what is preventing us in adopting such policy?

Let us ask our PM that when he is implementing so many other policies, he should implement this policy too so that sooner or later, the entire nation will see a sea change.

So, coming back to our main point: why do we need this financial planning?

Friends, Irrespective of meticulous investments, these investments will not be able to provide a time table of food when famished, sleep at the time of sleep and time with the family.

And friends, this is what, importantly, is needed! A planning is must for this. You don’t need a PFM (Personal Financial Manager) for this. So become your own PFM.

“In preparing for battle I have always found that plans are useless, but planning is indispensable”
-Gen. Eisenhower

Though Eisenhover had said this, I would say with a small change in this as “In the battle of life, mathematics of finances in family planning is important. But to what extent and at what cost is all the more important.”

Are you convinced!

Comments

Recent Posts

हापूस आंबा आणि लोणचे - Alphonso Mango & Pickle

आग्रह आणि स्मोकिंग - Aagrah & Smoking

ज्यूलीचे प्रश्न - Julie's Questionnaire

राजेश खन्ना-हेमा मालीनी - Rajesh Khanna - Hema Malini

अनुदिनी ३१ - "काय, १ करोड?" / Blog 31 - “What, 1 Crore?”

एक दुपार ! - One Afternoon !

अनुदिनी - ३० 'प्रिमियम मेम्बरशिप' / Blog -30 'Premium Membership'

घर..घर ! Ghar..Ghar !

तूरडाळ, चणाडाळ आणि छंद ! - Toor Dal, Chana Dal & Hobbies !

अनुदिनी ३२- 'घराचा हप्ता' / Blog 32 - 'Home EMI'